आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तारकर्ली-काळेथर ग्रामसेवक, सरपंचांवर कारवाई करा

ग्रा.प.सदस्य डाॅ.जितेंद्र केरकर यांचे जि.प.कार्यालया समोर बेमुदत उपोषण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मासिक सभेचे इतिवृत्त देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच नियमबाह्य कामकाज सुरू असल्याबाबत वारंवार तक्रार देऊन तसेच उपोषण करूनही संबंधितांना पाठीशी घालणाऱ्या…

काका केसरकर यांच्या कारला अपघात ; कारचे नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : बांधकाम व्यावसायिक काका केसरकर यांची कार ( MH 07 -AG – 6069 ) विजपोलाला धडकून अपघात घडला. अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नसले तरी कार चा टायर फुटून कारचे दर्शनी भागाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. हा…

हडी येथील रक्तदान शिबिरात २५ जणांचे रक्तदान

मसुरे (प्रतिनिधी) : हडी येथील मार्गेश्वर क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये २५ जणांनी रक्तदान केले. जि. प. पूर्व प्राथमिक शाळा नं. २ जठारवाडी, हडी येथे हे शिबीर पार…

नृत्य क्षेत्रात मोठी ताकद, लहान वयात सुध्दा “ग्लॅमर” मिळते ; अमोल टेंबकर

एम.जे डान्स अ‍ॅकेडमीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा… सावंतवाडी (प्रतिनिधी) : नृत्य क्षेत्रात मोठी ताकद आहे. एखादा कलाकार अगदी लहान वयात “ग्लॅमर” मिळते. त्यामुळे पालकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे मत ओंकार कलामंच सावंतवाडीचे अध्यक्ष तथा पत्रकार अमोल टेंबकर यांनी येथे…

सिंधुदुर्गातील कलाकारांना न्याय मिळण्यासाठी अकादमीच्या धर्तीवर “सेंटर” व्हावे ; लखमराजे भोसले

सावंतवाडीतील विश्व डान्स अ‍ॅकेडमीचा वर्धापनदिन उत्साहात सावंतवाडी,(प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक कलाकार आहेत. त्यांच्या अंगातील कलागुणांना वाव देण्यासाठी अकादमीच्या धर्तीवर या ठिकाणी एखादे “सेंटर” होण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहे, असे मत सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी येथे व्यक्त केले.…

जे. जे. हॉस्पिटल परिचारिकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

मसुरे (प्रतिनिधी) : मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलच्या जी. एन. एम. बॅच १९९२ चा स्नेह मेळावा मंगला हायस्कूल कोपरी ठाणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तब्बल ३० वर्षांनी सर्व परिचारिका असलेल्या मैत्रिणी एकत्र आल्याने सहाजिकच उत्साहाला उधाण आले होते. सदर…

साकेडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या समीक्षा परब बिनविरोध…!

नवनिर्वाचित ग्रा. प. सदस्य यांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केला सत्कार आचरा (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार समीक्षा संतोष परब या बिनविरोध निवडून आल्या. साकेडी ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 3 मध्यें…

मसुरे देऊळवाडा येथे ९ मे रोजी मोफत आरोग्य तपासणी!

मसुरे (प्रतिनिधी ) : एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे आणि बागवे समाज सेवा संघ मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मे रोजी श्री देवी माउली मंदिर मसुरे देऊळवाडा येथे सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात…

कणकवली इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य गांगल यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): कणकवलीतील एस एस पी एम इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.अनिश चिंतामण गांगल वय (49) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. डॉ. गांगल हे खेड येथे आपल्या गावी गेले होते.…

आंबोली सैनिक स्कूल येथे कराटे व योगा प्रशिक्षण शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग, सिलंबम (लाठी-काठी)असोसिएशन सिंधुदुर्ग, स्क्वॅश असोसिएशन सिंधुदुर्ग, नवजीवन योगा प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली सैनिक स्कूल येथे कराटे व योगा प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन…

error: Content is protected !!