कासार्डेतिठा येथे श्री सिध्दीविनायक नवरात्र उत्सव मंडळाचा आजपासून नवरात्रौत्सव

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे येथिल श्री सिध्दीविनायक नवरात्र उत्सव मंडळाचा नवरात्रौत्सव बुधवार दि.2 ऑक्टो. 2024 ते रविवार दि. 13 ऑक्टो. 2024 पर्यंत भरगच्च कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मंडळ १९ व्या वर्षी पर्दापन असून विविध धार्मिक, सांस्कृतिक,…








