आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

परिस्थितीशी लढता लढता निसर्ग कोपला

त्रिंबक येथील तारामती गावडे यांचे वादळी वाऱ्याने घराचे छप्पर उडाले शिवसेना आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांचे शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन आचरा (प्रतिनिधी) : सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आलेल्या तुफानी वादळी वाऱ्याने पळसंब व त्रिंबक मध्ये मोठया प्रमाणात…

पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने कालच इशारा पातळी गाठली. सध्या नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे सुरु झाली. त्यामुळे नदी परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आज दुपारी 12 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 41 फुट होती.…

काळसे वादळातील नुकसानग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार वैभव नाईक

जितेंद्र प्रताप बागवे आणि ज्योती सुधाकर कदम यांना दिली तातडीची आर्थिक मदत आणि ताडपत्री चौके (अमोल गोसावी) : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे काळसे गावातील नुकसानग्रस्त नागरीकांच्या मदतीला आमदार वैभव नाईक धावून आले असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत काळसे ग्रामपंचायती नजीक…

सर्पमित्र रमण पेडणेकर यांना मातृशोक

मसूरे (प्रतिनिधी) : मसूरे कावावाडी येथील सौ. निर्मला चंद्रकांत पेडणेकर (77वर्ष ) यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. सर्पमित्र रमण पेडणेकर यांच्या मातोश्री तर मुंबई प्रसिद्ध चित्रकार-मूर्तिकार ज्ञानदेव हडकर यांच्या…

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा काळसे गावाला तडाखा

ग्रामपंचायत इमारतीसह अनेक घरांवर झाडे पडुन, लाखोंची हानी; वीज वितरणचेही नुकसान चौके (अमोल गोसावी) : सोमवार दिनांक २२ जुलै रोजी सायंकाळी आणि मंगळवार दिनांक २३ जुलै रोजी सकाळी आलेल्या चक्रीवादळ सदृश्य वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा जोरदार फटका मालवण तालुक्यातील काळसे…

विजया परशुराम गावडे यांचे निधन

चौके (प्रतिनिधी) : चौके वावळ्याचे भरड येथील माजी सैनिक परशुराम उर्फ तातू गावडे यांच्या पत्नी विजया यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी सकाळी राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा,चार मुली,सून,जावई, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. विजया या चौके येथील…

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ! या त्यांच्या या घोषवाक्यावर त्यांनी…

सी एच ओ नियुक्ती मध्ये स्थानिक महिला उमेदवारांची गैरसोय तर परजिल्ह्यातील उमेदवारांवर मेहेरबानी

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कारभारावर माजी सभापती अरविंद रावराणे यांचा संताप सोयीच्या नियुक्तीसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा केला आरोप वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सी एच ओ अर्थात समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या आज नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्या करताना स्थानिक महिला उमेदवाराना…

स्थानिक डीएड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग च्या आंदोलनास माजी जि. प. अध्यक्ष श्री. संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जाहीर पाठिंबा

शासकीय भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना किमान 80% प्राधान्य द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे निवेदन देत केली मागणी     कणकवली (प्रतिनिधी) : गेले 8 दिवस स्थानिकांना शिक्षक भरतीमध्ये न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील डीएड बेरोजगार उमेदवार आंदोलन करत आहेत. सिंधुदुर्ग…

चिंदर येथील उर्मिला गोगटे यांचे निधन !

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर भटवाडी येथील रहिवासी उर्मिला सीताराम गोगटे यांचे सोमवार दि. 22 जुलै रोजी रहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चता दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आई…

error: Content is protected !!