होय…आमचे देवा भाऊ आहेतच सिंघम..! भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना ठणकावले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला, माता-भगिनींना न्याय मिळवून दिलेला, सुरक्षिततेची भावना निर्माण केली त्यामुळे विरोधकांच्या नसा नसात भरलेला दावा भाऊंचा द्वेष उफाळून येतोय मातोश्री वरील पॉर्न स्टारला आधी आवरा नाहीतर त्याचे चित्रपट गावागावात दाखविणार आमदार नितेश राणे यांनी दिले इशारा…








