उंबर्डे मोपेरकरवाडी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे मोपेरकरवाडी येथील अमोल परशुराम मोपेरकर वय 33 या अविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मयत अमोल मोपेरकर हा आपली आई मालती मोपेकर यांच्या सोबत राहत होता. गेले काही…





