आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

क्रिकेटचा देव अवतरला भोगवे किनारी…!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला ५०वा वाढदिवस साजरा करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात बच्चेकंपनीसोबत चाहत्यांची उसळली गर्दी वेंगुर्ले (प्रतिनिधी) : जगभरातील क्रिकेट प्रेमीचा लाडका व भारतीय क्रिकेट विश्वाचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस मायभूमी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

वैभववाडीला मिळाला ५५ लाखांचा अग्निशमन बंब

आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन वैभववाडी (प्रतिनिधी) : येथील नगरपंचायतमध्ये ५५ लाख रुपये किमतीचा नवा अग्निशमन बंब दाखल झाला आहे. त्यामुळे आता तालुक्यात त्याचा फायदा होणार आहे, असा दावा नगराध्यक्ष नेहा माईणकर यांनी केला आहे. शासनाच्या अग्नी सुरक्षा अभिनयाच्या…

मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते गाबीत समाजाचा इतिहास पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई (प्रतिनिधी) : गाबीत महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, मुंबईच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘गाबीत समाजाचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार रविंद्र फाटक, अखिल भारतीय गाबीत…

वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 16 वर्षाखालील शालेय व 16 वर्षावरील खुल्या अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. शालेय…

27 एप्रिल रोजी शिवसेनेचे दिग्गज सिंधुदुर्गात, पक्षसंघटना वाढीसाठी घेणार बैठका

कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती जिल्हा कार्यालयाचे होणार उदघाटन कणकवली (प्रतिनिधी) : उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक, उद्योजक किरण सामंत 27 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून पक्ष संघटना वाढीसाठी सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदारसंघनिहाय…

कासार्डे विद्यालयातील २९ कराटे खेळाडूंचे बेल्ट परीक्षेत अभिनंदनीय यश

तीन खेळाडू ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी पात्र तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा गेन्श्युरियो कराटे असोसिएशन – आयडियल ज्युडो कराटे जिल्हा असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या वतीने कासार्डे माध्यमिक विद्यालयातील ‘कुतरकर नाट्यगृहात ‘आयोजित इंडियन गेन्श्युरियो कराटे फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या…

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त देण्यात आल्या शुभेच्छा

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद सणाच्या निमित्ताने केंद्र शाळेतील संलग्न असलेल्या आजी – माजी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांसहित पालकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.…

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर 24 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :- शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे सोमवार, दि. 24 एप्रिल 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी सकाळी 07.05. वा. मोपा (गोवा) विमानतळ…

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले राणे कुटूंबियांचे सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथील वयाची शंभरी पार केलेल्या द्रौपदी बापू राणे यांचे नुकतेच निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते बबली राणे, युवक कल्याण पतसंस्थेचे व्यवस्थापक दिलीप राणे यांच्या त्या आजी होत.शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी ओसरगाव येथील राणे यांच्या घरी जात…

संविधानाचे मोल जपणे ही सामूहिक जबाबदारी-डॉ.सोमनाथ कदम

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील विषमतावादी व्यवस्था उध्वस्त केली. धर्मनिरपेक्षता,समाजवादी, कल्याणकारी ,लोकशाही, गणराज्याची स्थापना करणारे सर्वोत्कृष्ट संविधान साकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर संविधान हीच भारतातील दुर्बल, अल्पसंख्यांक आणि उपेक्षित समाजासाठीचे तारणहार आहे. त्यामुळे संविधानाचे मोल…

error: Content is protected !!