माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांचा भाजपात प्रवेश
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील बीडवाडी येथील उबाठा सेनेचे माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे बीडवाडी गावात ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी संदेश सावंत, दिलीप तळेकर, संदीप सावंत, राजू हिरलेकर, दत्ता काटे आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते













