सावडाव मधील उ.बा.ठा सेनेचे उपविभाग प्रमुख तथा माजी सरपंच व्यंकटेश वारंग यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील उबाठा सेनेचे उपविभाग प्रमुख तथा माजी सरपंच व्यंकटेश वारंग व दिनेश नेवरेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे सावडावला ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी संदेश सावंत, दत्ता काटे राजू हिरलेकर, संदीप सावंत उत्तम वारंग सिद्धेश लोके अशोक वारंग आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!