मंगेश ब्रम्हदंडे यांची सिंधू कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवड झाल्याबद्दल शिवसेना पक्षाच्या वतीने खारेपाटण येथे सत्कार
खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण शिवाजी पेठ येथील प्रतिष्ठित व्यापारी व खारेपाटण जैन समाज सेवा मंडळाचे कार्यकर्ते तसेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे खारेपाटण येथील सक्रिय कार्यकर्ते मंगेश ब्रम्हदंडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सिंधू कृषी उत्पन्न बाजार समितीवर नुकतीच बिनविरोध निवड झल्यामुळे खारेपाटण येथे…