भजनसम्राट बुवा प्रमोद हर्याण यांनी वृद्धाश्रमात सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस केला साजरा

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील नामवंत भजनी बुवा व देवगड तालुक्यातील धालवली गावचे सुपुत्र भजनसम्राट प्रमोद हर्याण बुवा यांचा वाढदिवस महालक्ष्मी मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम स्मारक संचलित, आनंद निकेतन वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत केक कापून, अन्नदान करून व त्यांच्या सोबत एकत्रित…








