वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अपघातात जखमी तरुणाचे प्राण वाचले

उपचारासाठी कुडाळ रुग्णालयात दाखल; मुंबई-गोवा महामार्गावरील दुर्घटना कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे प्राण वाचले. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात संबंधित तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान…








