मालवण तहसीलदार शिल्पा झाल्टे-भोसले यांची ह्युमन राईट असोशिएशन फाँर प्रोटेक्शनने घेतली सदिच्छ भेट..!

मालवण (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने मंगळवारी नुतन तहसीलदार श्रीमती वर्षा झालटे- भोसले यांची सदिच्छ भेट घेण्यात आली. तहसीलदार झाल्टे यांनी संघटनेच्या कार्यप्रणालीची माहिती कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या जवळून घेतल संघटनेच्या कामाला शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा सचिव अर्जुन परब, जिल्हा महिला संघटक सौ. मिनल पार्टे, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, सल्लागार भालचंद्र राऊत, सचिव राजेश लब्दे, उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, निरीक्षक संदेश फाटक, जनसंपर्क अधिकारी रोहित हडकर, संघटक रितेश सावंत, तालुका महिला संघटक रजपूत मॅडम, सदस्य सौ.सिमा धुरी,सौ.माळकर, सौ. संगीता चव्हाण आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!