Category शैक्षणिक

दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली

उद्या शुक्रवारी (दि. 2 जून) रोजी दुपारी 1 वाजता मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार वैभववाडी (प्रतिनिधी): दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून शुक्रवारी (दि. 2 जून) दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन…

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रथम आँनलाईन नोंदणी करावी

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन २७ मे पासून १२ जून २०२३ पर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार वैभववाडी (प्रतिनिधी) : बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.…

वेंगुर्ले तालुक्यातील बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजपाच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन सत्कार

वेंगुर्ले (प्रतिनिधी): बारावी परिक्षेचा वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९९ .६३ % लागुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक वेंगुर्ले तालुक्याने मिळवला. बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची सायन्स विभागाची सारीकाकुमारी सरोज यादव हीने ९१.८३ %गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळाल्याबद्दल वेंगुर्ले शहरातील गवळीवाडा येथील तीच्या निवासस्थानी…

कणकवली तालुक्यात बारावी परीक्षेत सानिका सावंत हिने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात कणकवली महाविद्यालयातील सानिका दत्ताराम सावंत हिने विज्ञान शाखेत ९३.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच सानिका हिने अहोरात्र घेतलेल्या या मेहनतीबद्दल विशेष कौतुक…

कणकवली तालुक्यात बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या सेजल परब हिचा समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार

सेजल परब हिची अभिमानास्पद कामगिरी कणकवली (प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यात प्रथम येण्याचा मान कणकवली महाविद्यालयाच्या सेजल सत्यवान परब वाणिज्य शाखेत ९४ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले…

काळसे कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १००%

सलग ७ वर्षे १००% निकालाची परंपरा कायम वाणिज्य शाखेची समीक्षा माड्ये तालुक्यात तिसरी चौके ( प्रतिनिधी) :स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य ( संयुक्त ) कनिष्ठ महाविद्यालय काळसे चा बारावीचा निकाल १००% लागला आहे. तर वाणिज्य शाखेची कुमारी…

एस एम ज्युनिअर कॉलेजचे १२ वी परीक्षेत उज्वल यश

यावर्षीही 100 टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम कणकवली (प्रतिनिधी) : एस एस ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स व एम सी व्ही सी कणकवली शाळेचा एच.एस.सी परिक्षा फेब्रुवारी २०२३ साठी प्रविष्ट विद्यार्थ्याचा सायन्स विभागाचा निकाल दरवर्षीप्रमाणे १०० टक्के लागला असून आपल्या…

न्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य व कला शाखेचा १००% निकाल….!

मुलींनी मारली बाजी, वर्चस्व केले सिध्द आचरा (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आचराचा वाणिज्य आणि कला शाखांचा निकाल 100% लागला असून यशाची परंपरा कायम राखली आहे. वाणिज्य विभागात 84 विद्यार्थी परीक्षेला बसले होते या पैकी सर्वच्या सर्व…

वैभववाडीत कै.हेमंत केशव रावराणे विद्यालयाचे एच.एस.सी परीक्षेत वर्चस्व कायम

वाणिज्य शाखेतील विद्यार्थी कु.अनिकेत संतोष कुलकर्णी 88.17% मिळवून तालुक्यात प्रथम कनिष्ठ महविद्यालयाचा एचएससी निकाल 99.18% महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एचएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे एकूण 246…

ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचालित कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक (विज्ञान शाखा) फोंडाघाट इ.१२ वीची १००% निकालाची परंपरा कायम

कणकवली (प्रतिनिधी ) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचालित कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा), फोंडाघाट या विद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२३ चा निकाल १००% लागला आहे. या परीक्षेसाठी एकूण ३६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.…

error: Content is protected !!