Category कोकण

कुडाळ स्थानकातील बस वाहक सुनिल रेवणकर आणि चालक अमोल परब यांचा प्रामाणिकपणा

सही केलेल्या चेकबुक सह महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग केली मुळ मालकास परत कुडाळ (अमोल गोसावी) : काल रविवार दिनांक ४ जुन रोजी दुपारी ३:१५ च्या कुडाळ – शिवापूर या बस मध्ये वाहक सुनील रेवणकर व चालक श्री. अमोल प्रकाश परब…

कोकणच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळची गरज

जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री वेधणार लक्ष-विष्णू मोंडकर आचरा(प्रतिनिधी) : कोकण असा प्रांत आहे ज्या मध्ये काश्मीर मधला बर्फ सोडून जागतिक पर्यटनाचे निकष पूर्ण करणारा भाग आहे सागरी पर्यटन, स्कुबा डायव्हिंग, कृषी पर्यटन, जलक्रीडा, साहसी पर्यटन, मेडिकल टुरिझम, हिस्ट्री टुरिझम, कातळ…

वैभव नाईक यांना शह देण्याकरता कुडाळमध्ये; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ब्युरो न्युज (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 जून ला सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सावंतवाडी येथे संत गाडगेबाबा मंडई आणि इतर भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर कुडाळमध्ये शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार…

पत्रकार विशाल रेवडेकर यांच्या सतर्कतेमुळे वाचला रेल्वे प्रवाशाचा जीव

मंगला एक्सप्रेसमध्ये अत्यवस्थ प्रवाशाचे वाचवले प्राण; वंदे भारत ट्रेनच्या वृतांकणासाठी जात असताना दाखवली सतर्कता सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : मंगला एक्सप्रेसमध्ये झांशी ते मेंगलोर प्रवास करणाऱ्या राजेंद्रकुमार या प्रवाशाला अचानक फिट्स आली. याच ट्रेनमधून न्यूज 18 लोकमत चे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी…

तेंडोली-रवळनाथ मंदिर – आदोसेवाडी-वेतोरे रस्त्याची दयनीय अवस्था

कुडाळ ( अमोल गोसावी ) : तेंडोली- रवळनाथ मंदिर -आदोसेवाडी -वेतोरे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर आलेली खडी अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या रस्त्यास कोणी वाली आहे…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र वैभववाडी तालुकाध्यक्षपदी तेजस साळुंखे यांची निवड

सर्वसामान्य ग्राहकांच्या समस्या लोकशाही मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार- तेजस साळुंखे यांचे प्रतिपादन वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वैभववाडी तालुकाध्यक्षपदी तेजस साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र वैभववाडी तालुका शाखा कार्यकारिणीची सभा संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन. पाटील…

एस‌.टी.च्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वैभववाडीत विविध कार्यक्रम

वैभववाडी बस स्थानकचे वाहतूक नियंत्रक, बस चालक, वाहक, सफाई कामगार यांच्या प्रती व्यक्त केली कृतज्ञता वैभववाडी (प्रतिनिधी) : एस.टी.महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वैभववाडी एस.टी.बस स्थानकमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र-वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला. १ जून, १९४८ रोजी एस.टी महामंडळाची…

जनता विद्यामंदिर,त्रिंबक हायस्कूलचे 100 नंबरी यश…!

कु. मनोहर घाडी-प्रथम, सोहम चिंदरकर-व्दितीय, भूषण पाताडे-तृतीय तर अक्षया गांवकर-चतुर्थ आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत(SSC) जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूलच्या परीक्षेला बसलेल्या 29 पैकी 29 विद्यार्थी उत्तिर्ण होत 100…

श्री शिवाजी विद्यामंदिर काळसेचा एस. एस. सी. निकाल १००%

सलग ९ वर्षे १००% निकालाची परंपरा कायम ९४ . ४० % गुण मिळवत प्रणिता परब प्रथम चौके ( प्रतिनिधी ) : मालवण तालुक्यातील काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे चा माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोर्ले गावचे सुपुत्र श्री भूषण बेळणेकर यांची साहय्यक पोलीस आयुक्त पदी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या तालुक्यातील कोर्ले या गावातील सुपुत्र श्री भूषण महादेव बेळणेकर यांची नुकतीच मुंबई पोलीस साहाय्यक आयुक्तपदी निवड झाली असून नुकतेच त्यांच्या नियुक्तीचे पत्र पोलीस महासंचालक श्री विश्वास नांगरे पाटील यांच्या शुभहस्ते मुंबई येथे देण्यात…

error: Content is protected !!