भगवंतगड फाटा – चिंदर काजरादेव रस्ता खड्डेमय !

शेकडो वाहनांची अहोरात्र वाहतूक: अपघाताची भीती लोकप्रतिनिधी लक्ष देतील का? आचरा (विवेक परब) : आचरा मालवण रस्त्यावरील आचरा भगवंतगड फाटा (शिक्षक कॉलनी) ते चिंदर काजरा देव मार्ग पूर्णतः खड्डेमय बनला आहे. सुमारे दोन ते तीन कि. मी रस्त्याची अक्षरश: चाळण…








