Category राजकीय

लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली- वैभव नाईक

पेंडूर, देवबाग, मसुरे विभागातील कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांचा संवाद मालवण (प्रतिनिधी) : माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच संघर्षातून झाली आहे.संघर्ष आम्हाला नवीन नाही, शिवसैनिकांच्या साथीने शेवट्पर्यंत संघर्ष करीत राहणार आहे. जनतेवर अन्याय झाल्यास आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे.लोकांच्या न्याय,…

कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठीशी राहणार- वैभव नाईक

तेंडोली, नेरूर, पिंगुळी विभागातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी मा.आ.वैभव नाईक यांच्याकडून संवाद कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील तेंडोली, नेरूर,पिंगुळी या जिल्हा परिषद विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी काल मंगळवारी भेट देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.निवडणुकीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे…

भाजप देशव्यापी सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ

जिल्ह्यात एक लाख सदस्य नाेंदणीचे उद्दिष्ट सदस्य नोंदणी जिल्हा संयोजक रणजित देसाई यांची माहिती ओरोस (प्रतिनिधी) : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा भाजप पक्ष अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदस्य नोंदणीत जगात एक नंबर असलेल्या…

हिंदुकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चिरडून टाकू – आमदार नितेश राणे

बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू व बौद्ध समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा ओरोस (प्रतिनिधी) : बांग्लादेशातील हिंदू, बौध्द समाजावर तेथील मुस्लिम अत्याचार, छळ करीत आहेत. परंतु त्या देशातील नागरिक आपल्याकडे राहत आहेत. बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत तर…

चिंदर गावठणवाडी बुथवर निलेश राणे यांचा जल्लोष साजरा

‘निलेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणेने परिसर दुमदुमला आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदार संघातील उमेदवार निलेश राणे विजयी होताच चिंदर गावठणवाडी बूथवर फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एकमेकांना पेढे भरवत विजयोत्सव साजरा करण्यात केला. ‘निलेश…

नितेश राणेंची विजयी हॅट्रिक…!

५८००६ मतांनी उबाठा उमेदवार संदेश पारकर यांचा केला पराभव कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली मतदारसंघातून ५८००६ मतांच्या मताधिक्याने निवडून येत नितेश राणीने यांनी आपल्या विजयाची हॅट्रिक साधली आहे. उबाठाचे प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश पारकर यांचा त्यांनी पराभव केला आहे. राणे यांच्या विजयानंतर…

कुडाळ-मालवणात निलेश पर्व सुरु…!

९००६ मतांनी निलेश राणे विजयी मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार वैभव नाईक यांना पराभवाचा धक्का देत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात २२व्या फेरीअखेर निलेश राणे यांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. निलेश राणे हे ९००६ मतांनी विजयी झाले आहेत.…

दीपक केसरकरांचा चौकार…!

सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर ३९७२७ मतांनी विजयी सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांनी ३९७२७ मतांनी विजय साजरा केला आहे. या विजयसोबतच केसरकर यांनी विजयाचा चौकार मारला आहे. सावंतवाडी मतदारसंघातून चौरंगी लढत रंगली होती. यात दिपक केसरकर यांनी 80,389…

२३वी फेरी; सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर ३९७२७ मतांनी आघाडीवर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांनी राजन तेली यांना पिछाडीवर टाकून ३९७२७ मतांची आघाडी मिळवली आहे. सावंतवाडी मतदारसंघातून चौरंगी लढत रंगली होती. यात दिपक केसरकर यांनी 80,389 तर राजन तेली 40,662, विशाल परब 33,051 आणि अर्चना घारे यांनी…

१७वी फेरी; निलेश राणे ७१७३ मतांनी आघाडीवर

मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात १७व्या फेरीअखेर निलेश राणे हे ७१७३ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. जसजसे निवडणूक मतमोजणी फेरीचे निकाल बाहेर येत आहेत तसतसे मतदार संघाचे चित्र…

error: Content is protected !!