Category राजकीय

येत्या निवडणुकीनंतर उ.बा.ठा सेनेचे नामोनिशाण मिटणार

खिचडी चोर राऊत ची दिवाळी होणार जेलमध्ये कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशा पद्धतीचा प्रभाव विधानसभा अध्यक्षांवर संजय राऊत टाकत आहे. याचा विचार न्यायालयाने करावा. 24 तासांसाठी पोलीस संरक्षण सोड, जुने कडवट शिवसैनिकच संजय राऊत ची गाढवावरून धिंड काढतील.…

फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहतीत तणाव; नवरात्रोत्सव वरून दोन गट आमने सामने

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहतीत नवरात्रोत्सव सण साजरा करण्यावरून तणाव निर्माण झाला असून दोन गट आमनेसामने ठाकले आहेत. नवीन कुर्ली वसाहतीत गेली अनेक वर्षे दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. मात्र यावर्षी नवीन कुर्ली…

निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नाबार्ड-29 अंतर्गत कुडाळ तालुक्यातील 3 पुलांसाठी 4.50 कोटी मंजूर

कुडाळ (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नाबार्ड-२९ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील एकूण ३ पुलांसाठी ४ कोटी ५० लक्ष एवढा निधी…

किर्लोस-गोठणे ब्रिजसाठी नाबार्ड अंतर्गत २७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

केंद्रीयमंत्री श्री. नारायणराव राणे, पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमागून भाजपा नेते श्री. निलेश राणे यांचे प्रयत्न कणकवली (प्रतिनिधी) : बऱ्याच वर्षांची मागणी असलेल्या तसेच कणकवली व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या किर्लोस चव्हाणवाडी ते गोठणेमाळ होडीचे साने ग्रा. मा. ४५८ या…

यंदा शिवाजी पार्कवर आवाज ठाकरेंचाच

मुंबई महापालिकेकडून दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी ब्युरो न्युज ( मुंबई ) : यंदाही शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागानं ठाकरे…

आ.नितेश राणे या प्रश्नांची उत्तरे द्या | खारेपाटण बाजारपेठेत युवासेनेने छेडली जन की बात

” त्या ” 10 प्रश्नाची पत्रक वाटप ठरतेय जनतेचे लक्षवेधी खारेपाटण (प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा पर्दाफाश करणाऱ्या होऊ द्या चर्चा या शिवसेना उबाठा च्या कार्यक्रर्माच्या धर्तीवर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी स्थानिक पातळीवर आमदार नितेश राणेनाही 10…

आमदार नितेश राणेयांच्या माध्यमातून नाबार्ड अंतर्गत 3 कोटी 50 लाखाच्या कामाला मंजुरी

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ग्रामीण भागातील व ग्रामीण मार्गावरील पूल बांधणेच्या नाबार्ड २९ कार्यक्रमाला मंजूरी दिली आहे. सदर मंजूर कामांमध्ये आमदार नितेश राणे यांच्या शिफारस पत्रानुसार मतदारसंघातील १) बिडवाडी पिसेकामते रस्ता इ.…

आपल्या मालकाचा बाजार चालावा म्हणून बटक्या स्वानांचा देवगड ला तरुणांवर केलेला हल्लागुल्ला सुनियोजित – संदिप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी): काल देवगड शहरातील ग्रामीण रुग्णालयातील तरुणाचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी केलेला हल्लागुल्ला “, याचेवर शिवसेना उद्द्व बाळासाहेब पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री संदीप सरवणकर यांनी तिखट प्रतिक्रिया देताना म्हंटले की,”चाणक्य म्हणाले होते की, जेव्हा राजा व्यापारी बनतो, तेव्हा प्रजा…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी खा. विनायक राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा…

निवडणुकांचं बिगुल वाजलं, पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर

(ब्युरो न्युज) : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाने दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या…

error: Content is protected !!