पंचगंगा नदीतील पाणी पात्राबाहेर

जामदार क्लब, गायकवाड वाड्याजवळ रस्त्यावर आले पाणी

गंगावेशकडून पन्हाळाकडे जाणारा रस्ता केला बंद

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे ) : कोल्हापूर,धरण क्षेत्रात संततधार पडणाऱ्या पावसांमुळे पंचगंगा नदी पाण्याची पातळी आज 2 वाजता 38ʼ1” फुटावर पोहोचली आहे . पंचगंगा नदीतील पाणी पात्राबाहेर पडलं असून जामदार क्लब, गायकवाड वाड्याजवळ पाणी रस्त्यावर आलंय. त्यामुळे गंगावेशकडून पन्हाळाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बॅरिकेट लावून बंद करण्यात आला आहे.

error: Content is protected !!