मा. नगराध्यक्ष नलावडें च्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप

कणकवली (प्रतिनिधी): माजी नगराध्यक्ष समीर नलावडें च्या हस्ते गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधाचे वाटप कणकवली कंझ्युमर्स सोसायटीच्या वतीने करण्यात आले.यावेळी कंझ्युमर्स सोसायटी चेअरमन संदीप नलावडें, व्हाईस चेअरमन अण्णा कोदे महेश नार्वेकर, राजन परब, शैलेश डिचोलकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!