युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित वक्तृत्व, हस्ताक्षर, निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

आ.नितेश राणेंच्या हस्ते १० सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय नूतन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमाच्या औचीत्याने युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून आमदार नितेश राणेंच्या हस्ते विजेत्यांना १० सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. निकाल पुढीलप्रमाणे वक्तृत्व स्पर्धा.

गट 1ते 4. गट प्रथम
क्रमांक-हर्षाली राकेश घडीगावकर, दिगवळे बामनदे
द्वितीय क्रमांक- ध्रुवी अमित शिरसाट, सांगवे पेठ
तृतीय क्रमांक- हर्ष सचिन गावकर, कुंभवडे
उत्तेजनार्थ 1. आर्या उमेश सापळे, हरकुळ बु.
उत्तेजनार्थ -2. श्रेयस श्रीकृष्ण वर्दंम, नाटळ खांदर

गट 5 ते 7
प्रथम क्रमांक -लावण्या राजेश सावंत, भिरवंडे
द्वितीय क्रमांक- खुशी बांदेकर,कुंभवडे
तृतीय क्रमांक- पूजा विठोबा मेस्त्री, दिगवळे
उत्तेजनार्थ 1.धनश्री प्रकाश सावंत, नागवे
उत्तेजनार्थ 2.तेजल संतोष सुतार, दारिस्ते

निबंध स्पर्धा
गट 1ते 4

प्रथम क्रमांक- आर्या उमेश सापळे, हरकुळ बू
द्वितीय क्रमांक- दुर्वा किशोर सावंत, नरडवे कोके
तृतीय क्रमांक- शुभ्रा रमेश कदम, नरडवे न 1
उत्तेजनार्थ 1. क्षितिज सुनिल झोरे, नाटळ धाकटे मोहुळ
उत्तेजनार्थ 2 सारा महेंद्र तांबे दिगवळे न 1

गट 5 ते7
प्रथम क्रमांक- शशांक नारायण जाधव, सांगवे गावकर
द्वितीय क्रमांक- पर्वणी अमित चव्हाण, दिगवळे न १,
तृतीय क्रमांक- वैभवी राजेंद्र जाधव, दारिस्ते,
उत्तेजनार्थ 1. अमेय राजेंद्र पेडणेकर, नरडवे महम्मद,
उत्तेजनार्थ 2- सिध्दी प्रमोद सावंत, नागवे न १

हस्ताक्षर स्पर्धा
गट १ ते ४
प्रथम क्रमांक- आराध्य सुहास बंड, सांगवे घोसाळ ,
द्वितीय क्रमांक- प्रषित दिनेश गावित, नाटळ कानडेवाडी,
तृतीय क्रमांक- दुर्वा किशोर सावंत, नरडवे कोकेवाडी, उत्तेजनार्थ 1. यशस्वी अनिल खोचरे, हरकुळ बू शेखवाडी,
उत्तेजनार्थ 2 सूरज बजरंग वर्दम सांगवे घोसाळ

गट ५ ते ७
प्रथम क्रमांक- संकेत मिलिंद गावकर, शिवडाव,
द्वितीय क्रमांक- श्रुती भास्कर रेवाळे, दिगवळे बामानदे
तृतीय क्रमांक- प्रांजल सिताराम कोरगावकर, नागवे न १,उत्तेजनार्थ 1तन्वी संदिप सावंत, भिरवंडे.
उत्तेजनार्थ 2सिध्दी प्रमोद सावंत, नागवे

सर्व बक्षिसपात्र विद्यार्थ्यांच मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत ,अध्यक्ष कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय यांनी अभिनंदन केले असुन या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मा आमदार नीतेश राणे साहेब यांच्या हस्ते रविवार दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता कनेडी बाजारपेठ येथे आयोजित करण्यात आला असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे व अधिक माहितीसाठी श्री संदीप तांबे ९४२२५६५२८०, महेंद्र पवार ९४०५३६०६८० यांना संपर्क साधण्याचे आवाहन मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले आहे. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्रीम स्वरूपा ढवळ, रेश्मा सावंत, माधवी राणे, प्रांजली मसुरकर अक्षता बंड, महेश चव्हाण, नरेंद्र चींदरकर, यांनी मेहनत घेतली.

error: Content is protected !!