‌जेष्ठ नागरिक दिनानिमित्त साई आश्रय वृद्धाश्रम येथे समतादुताने केले फळ वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : जेष्ठ नागरिक यांचा सन्मान करण्यासाठी समतादुत सदानंद जाधव यांनी साई आश्रय वृद्धाश्रम व्यवस्थापक किरण पाटील यांची भेट घेऊन जेष्ठ नागरिकांना गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला व तदनंतर फळवाटप करण्यात आले.

जेष्ठ नागरिकांच्या वतीने तसेच व्यवस्थापक किरण पाटील यांच्या वतीने (बार्टी) चे व समतादुत सदानंद जाधव यांचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!