भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या 141 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, युवा मोर्चाचे मनोहर तांडेल व भुषण सारंग, बुथ प्रमुख अजित कनयाळ्कर, मारुती दोडशानट्टी , छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!