गोळवण शिसेगाळूवाडी येथे नळपाणी योजनेचा शुभारंभ!                

मसुरे (प्रतिनिधी) : जलजीवन मिशन योजना अंतर्गत मालवण तालुक्यातील गोळवण शिसेगाळूवाडी येथील नळपाणी योजनेचे काम पूर्ण झाले असल्याने सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत गोळवण कुमामे डिकवल गावचे  सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य साबाजी गावडे, तसेच सिद्धी असोसिएटचे

इंजिनीयर संदेश पवार, पार्टनर दिपक भोगले, तसेच शिसेगाळूवाडीतील ग्रामस्थ नामदेव चव्हाण, एकनाथ चव्हाण, मनोहर आडवलकर,चंद्रकांत लाड, अशोक लाड, शिवाजी सावंत,आप्पा घाडी,संतोष चव्हाण,विलास लाड, विनोद घाडीगावकर,नितीन चव्हाण, सहदेव चव्हाण, प्रथमेश घाडी, रामकृष्ण नाईक, विराज लाड उपस्थित होते

error: Content is protected !!