कळसुली देवऋषीवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली गावांमधील ग्रामस्थ अनुजा दळवी ऋतुजा दळवी, सुगंधा दळवी, वनिता अर्जुना, नयना नंदकुमार, सुजाता दळवी मारुती दळवी, दिलीप दळवी, विश्वास दळवी, संतोष दळवी, दिलीप दळवी, सुनील दळवी, अनंत दळवी, धनंजय दळवी, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. 

कळसुली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली यापुढे होईल असे प्रवेश कर्त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित सरपंच सचिन पारधीये, अतुल दळवी, शामा दळवी, विहंग दळवी आदि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!