शिवसेना उबाठा चे उमेदवार संदेश पारकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा चे उमेदवार संदेश भास्कर पारकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.कणकवली शाळा क्र 1 येथे संदेश पारकर यांनी सहकुटुंब मतदान केले. संदेश पारकर यांच्या पत्नी समृद्धी, चिरंजीव सौरभ, सुकन्या गंधर्वी यांनी मतदान केले. लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करावे असे आवाहन पारकर यांनी केले.

error: Content is protected !!