राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत

रत्नागिरी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे सोमवार १७ मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष उर्फ बाबू सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, शहराध्यक्ष गणेश चौगुले उपस्थित होते.

error: Content is protected !!