प्रोप्रा. साईश महाजन = मोबा. 7875995205 | 92702 95205
पत्ता – श्री साई समर्पण, बी विंग
हुंबरट, सावली हॉटेलसमोर
कणकवली
श्री साई एंटरप्रायझेस येथे बांधकामासाठी लागणारे साहित्य, यंत्रसामग्री व वाहन भाड्याने सहज उपलब्ध आहे.
✅ सेंटरिंग मटेरियल भाड्याने – प्लेट्स, जॅक, स्पॅन, H-Frame, पायड
✅ टेम्पो व कार भाड्याने भेटेल– बांधकामासाठी व वाहतुकीसाठी सोयीची सुविधा
✅ उच्च दर्जाचे बांधकाम साहित्य – चिरे, वाळू, खडी, विटा, डबर सिमेंट, स्टील, पाणी
✅ हार्डवेअर साहित्य सर्व प्रकारचे भेटेल
✅ यंत्रसामग्री भाड्याने – पत्रे, जेसीबी, काँक्रीट मिक्सर, रोड रोलर
✅ स्लॅबसाठी कुशल कामगार उपलब्ध
विश्वासार्ह सेवा, परवडणारे दर आणि सर्व सुविधा एका ठिकाणी – श्री साई एंटरप्रायझेस, कणकवली.












