कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे गावातील पायरवाडी येथील रहिवासी कै. सत्यवती सहदेव पवार यांचे बुधवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या शिक्षक चिंतामणी पवार गुरुजी यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुलगे, सुन व नातवंडे असा परिवार आहे.
नरडवे गावातील कै. सत्यवती सहदेव पवार यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन










