शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती कनेडी बाजारपेठ येथे उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखा सांगवे कनेडी बाजारपेठ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
तसेच भिरवंडे गांधीनगर गावची सुपुत्री दीक्षा नंदकिशोर चव्हाण हिची राष्ट्रीय पातळीवर कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्र चे नेतृत्व करण्यासाठी निवड झाली म्हणून तिचाही तिच्या वडिलांसोबत सत्कार मा सतिश सावंत तसेच तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांच्या हसते सत्कार करण्यात आला
यावेळी शिवसेना नेते सतिश सावंत तालुका प्रमुख प्रथमेश सावंत ,युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके,अल्प संख्यांक सेल चे उपजिल्हा प्रमुख बेनी डिसोजा ,माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, natal विभाग प्रमुख आनंद आक्चरेकर, मुकेश सावंत , प्रदीप सावंत, आप्पा तावडे, राजू डोंगरे, सतीश परब, दिगावले सरपंच संतोष सावंत, योगेश वाळके, सुदर्शन रसम, दिनेश वाळके, तुषार गावकर, संदीप गावकर, अरविंद सावंत, आर ऐच सावंत, राजू पाटिल, प्रकाश गावकर उपस्थित होते.

error: Content is protected !!