सेवानिवृत्त शिक्षक असोसिएशन कणकवलीची नवी कार्यकारिणी जाहीर

अध्यक्ष शंकर बागवे, सचिवपदी विजय मसुरकर यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन तालुका शाखा कणकवलीचा मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. शंकर बागवे यांची अध्यक्षपदी तर विजय मसुरकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली.यावेळी सावळाराम अणावकर जिल्हा अध्यक्ष प्रकाश दळवी जिल्हा उपाध्यक्ष सुंदर पारकर जिल्हा सचिव सर्व तालुक्यांचे अध्यक्ष सचिव कणकवली तालुक्यातील सेवा जेष्ठ शिक्षक यांनी अभिनंदन केले.

सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन तालुका शाखा कणकवली नवीन कार्यकारिणी

2026 –27 ते 20 28–29 नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
शंकर सखाराम बागवे अध्यक्ष
अर्चना अर्जुन राणे उपाध्यक्ष
अमिता अंकुश सावंत उपाध्यक्ष
शिवराम हरी सुतार उपाध्यक्ष
कृष्णा भानू गावकर उपाध्यक्ष
विजयकुमार अंकुश मसुरकर सचिव
सुरेश रामा हरकुळकर सहसचिव
अनिल कुमार माळवदे खजिनदार
गजानन भालचंद्र उपरकर सदस्य
लक्ष्मण गणेश प्रभू
शरद कृष्ण हिंदळेकर
गणपत विठ्ठल मालनकर
सुहास सखाराम पाताडे
सदानंद आत्माराम ढेकणे
विलास आत्माराम मुद्राळे
शंकर नारायण जाधव
नंदकुमार अनंत ठाकूर
विजय अनंत पारकर
प्रकाश भिवा तिर्लोटकर
रामचंद्र श्रीधर नारकर
अनंत गोविंद साटम
रवींद्र गुणाजी सरंगले
उदय केशव सर्पे
प्रकाश सहदेव सावंत
विठ्ठल सोमा जाधव
विष्णू महादेव परब
राजेंद्रप्रसाद गोविंद मणेरीकर
सद्गुरु अनंत कुबल
रणजीत सिताराम पाताडे
क्रांती दीपक राणे
ज्योत्स्ना जयवंत मुणगेकर
विनिता विजय पाटील
प्रणिता भरत गावडे
सल्लागार-
केशव जाधव.
बळीराम आडेलकर.
नारायण देसाई
प्रभाकर ढवळ. चंद्रकांत तेली.
विलास पाटील.

error: Content is protected !!