खारेपाटण (प्रतिनिधी) : बौद्ध विकास मंडळ,तिथवली ता.वैभववाडी या मंडळाचे अध्यक्ष व आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडीचे लिपिक सुधीर दादू जाधव यांची मातोश्री नर्मदाबाई दादू जाधव यांचे आज बुधवार दि.१ एप्रिल २०२४ रोजी स.१० वा.वृद्धापकाळाने वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी तिथवली येथे निधन झाले. तरी त्यांच्या मागे एक मुलगा दोन मुली सुन नातवंडे असा परिवार आहे.
तिथवलीतील नर्मदाबाई जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन












