खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त शाळेला फॅन भेट ; केक कापून वाढदिवस साजरा

नगरसेविका आर्या राणे, सामाजिक कार्यकर्ता औदुंबर राणे यांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका आर्या औदुंबर राणे आणि सामाजिक कार्यकर्ता औदुंबर चंद्रकांत राणे यांच्या सौजन्याने कणकवली तालुका स्कुल ला दोन स्टॅण्ड फॅन भेट देण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. तसेच केक कापून खा. राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,

डॉ.कुमुद करंदीकर

डॉ. नाटेकर ,ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर ,नगरसेविका मेघा गांगण, नगरसेविका आर्या राणे,माजी नगरसेवक अभय राणे, माजी नगरसेवक अजय उर्फ बंडू गांगण,भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे,

शक्ती प्रमुख महेश सावंत

समाजिक कार्यकर्ता औदुंबर राणे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!