सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या तज्ञ संचालक पदी महादेव शेटये यांची निवड

नाधवडे ग्रामस्थांच्या वतीने शेटये यांचे करण्यात आले अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या तज्ञ संचालक पदी महादेव शेटये यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, नाधवडे सरपंच लीना पांचाळ, उप सरपंच प्रफुल्ल कोकाटे, सदस्य श्रीरंग पावसकर, तानवडे आदी मित्र मंडळी उपस्थित होते.

error: Content is protected !!