कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज मातोश्री येथे माजी आमदार परशुराम उपरकर यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत शिवसेना नेते गुरुनाथ खोत आदि उपस्थित होते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना माजी आम. उपरकर यांच्याकडून पक्षाच्या वर्धापनदिननिमित्त शुभेच्छा!











