कणकवली कॉलेजच्या वतीने रुपये ५ लाख विमा संरक्षण रकमेचा धनादेश मनोहर जाधव यांचेकडे सुपूर्त
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली कॉलेज कणकवली येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कुमार उत्कर्ष मनोहर जाधव याचे…
मुंबई महानगर पालिकेवर काढलेला
समन्वय समितीचा भव्य मोर्चा यशस्वी, NPS आणि बोनसवर सकारात्मक निर्णय खारेपाटण (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कामगार-कर्मचाऱ्यांचा ६२३९.०८ कोटी रुपयांचा…
निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा आढावा
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यास पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने गठित समितीची आढावा बैठक…
मिठबांवमध्ये विषारी नागाला जीवनदान; सरपंच भाई नरे आणि सर्पमित्र राजू पडवळ यांची तत्परता!
कोंबड्याच्या खुराड्यात शिरला विषारी नाग; चिंदरच्या सर्पमित्राने केले सुखरूप रेस्क्यू! आचरा (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मिठबांव आगवणवाडी येथील रहिवासी सुलभा…
सोनू सावंत मित्रमंडळातर्फे वरवडेत भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन
सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांकासाठी १० हजारांचे पारितोषिक वरवडे (प्रतिनिधी) : दीपावलीच्या उत्साहात नरकासुर स्पर्धांची रंगत वाढविण्यासाठी कणकवली…
सावंतवाडीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उदया रंगणार ‘खेळ पैठणीचा’….
महिलांसाठी एक ग्रॅम सोन्याचे दागिने व मानाची पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी… सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील श्री औदुंबर स्वामी मंदिर उत्सव समितीच्या…
रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने प्रिंदावन हायस्कूल १० वी च्या विद्यार्थ्यांना स्टडी अँप चे वितरण
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी क्लब ऑफ खारेपाटण या सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने राजापूर तालुक्यातील…
फोंडाघाटसह पंचक्रोशीमध्ये परतीच्या पावसाचे धुमशान; दीड तास संततधार
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट अन् वीज गायब; वनराई बंधाऱ्यांतील जलसाठा वाढण्यास मदत कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाटसह पंचक्रोशीत परतीच्या पावसाने शुक्रवार…
मडूरेत तरुणाची विष पिऊन आत्महत्या
बांदा (प्रतिनिधी) : मडूरा – परबवाडी येथील अशोक रामचंद्र परब (४५) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री…
सातबारा नावनोंदी साठी लाच स्वीकारताना तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात
कुडाळ (प्रतिनिधी) : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंगुळी येथील तलाठी जितेंद्र काळू खेताडे (वय २८)…
कणकवलीत परतीच्या पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये आज परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह…
शासन सदैव मच्छीमार बांधवांच्या पाठीशी
तलावांतील गाळ काढण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश चिंचोडी पाटील येथे तलावाची…
गोपुरीत २७ रोजी युवती मेळावा
कणकवली (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र आणि गोपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने २७ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३…
वीजेच्या धक्क्याने जखमी कामगाराच्या न्यायासाठी आचरा वीज कार्यालयाला घेराव !
उपचारांसाठी तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी; अपघाताची जबाबदारी निश्चित करण्यासाठी दोन तास आंदोलन वीज वितरणविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचा ग्रामस्थांचा इशारा;…
रक्ताच्या कर्करोगाशी अनंत धुरी यांची झुंज; उपचारांसाठी १० लाखांची गरज
ब्युरो न्यूज (मुंबई) : मल्टिपल मायलोमा या रक्ताच्या कर्करोगासह मूत्रपिंडाच्या गंभीर समस्यांचा सामना करणारे अनंत लक्ष्मण धुरी यांच्यावर सध्या उपचार…


















