कोकण
शैक्षणिक
राजकीय
क्रीडा
कृषी
भाविकांसाठी स्वच्छतागृहासह सुविधा देण्यावर भर ; पालकमंत्री दीपक केसरकर
पालकमंत्र्यांनी घेतले श्रीअंबाबाई देवीचे दर्शन व मंदिर परिसराची केली पाहणी कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : श्रीअंबाबाईच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक…
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कलमठ जलजीवन नळ याेजनेचे भुमिपूजन
जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ३१ लाख नळयोजना तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून ७ लाख मंजूर कणकवली…
नेहरूनगर मराठा मंडळ रस्ता डांबरीकरणास शुभारंभ
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील महामार्ग ते नेहरूनगर मराठा मंडळ पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक पांडुरंग परब यांच्या…
सामाजिक कार्यकर्ते तथा इस्टेट एजंट आनंद पारकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव
नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासन नोंदणीकृत असलेले…
आंब्रड ग्रामस्थांनी केला आमदार वैभव नाईक यांचा सत्कार
आंब्रड-कुंदे रस्त्यासाठी ४ कोटी ३९ लाख रु. निधी मंजूर केल्याबद्दल मानले आभार आमदार फंडातील आंब्रड रतांबेवाडी रस्त्याचे सरपंच मानसी कदम…
गावठी बॉम्ब ने घेतला दोन कुत्र्यांचा बळी
कोळोशी येथील धक्कादायक घटना नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे दोन पाळीव कुत्र्यांनी गावठी बाॅम खाल्याने जागीच…
महिलांनी आत्मविश्वासाने रिक्षा व्यवसाय करावा – सौ नीलम राणे
जिल्हा बँकेच्या अबोली रिक्षा उपक्रमाचा नीलम राणेंच्या हस्ते शुभारंभ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आत्मविश्वास हा जीवनात महत्वाचा असतो. पिंक रिक्षेच्या माध्यमातून…
निवती येथील भजनसम्राट कालिदास मेतर यांचे निधन
मसुरे ( प्रतिनिधी) : वेंगुर्ले निवती येथील प्रतिष्ठित नागरिक व वारकरी संप्रदायातील वारकरी भजन सम्राट, वारकरी भजनातील नवोदितांचे कुशल मार्गदर्शक…
..अन्यथा डीबीएल वर हल्लाबोल
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पॅचवर्क वरून नगराध्यक्ष नलावडेंनी दिला इशारा कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पॅचवर्क तात्काळ…
बारमाही धबधबा वाहणार कणकवलीत..केंद्रीयमंत्री राणेंच्या हस्ते झाले भूमिपूजन
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटनात भर पाडणारा बारमाही वाहणाऱ्या कृत्रिम धबधब्याचे भूमिपूजन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंच्या हस्ते झाले.…
भाजी मार्केट इमारत कणकवली नगरपंचायत ने ताब्यात घ्यावी
ग्लोबल असोसिएटसने पालकमंत्री चव्हाण यांचे वेधले लक्ष कणकवली (प्रतिनिधी): कणकवलीतील गोरगरीब भाजी विक्रेते व फळ विक्रेते तसेच नागरिकांची गैरसोय आता…
नाटेकर सर स्मृतिगंथाचे उद्या कणकवलीत प्रकाशन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष कै. प्राचार्य महेंद्र नाटेकर सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या…
कठोर कारवाई केली तरी संपातून माघार नाही
कर्मचारी समन्वय समिती अध्यक्ष राजन कोरगांवकर यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : संपातील कर्मचाऱ्यांना नोटीस बजावा अगर कितीही कठोर कारवाई करा…
गिर्ये येथील मत्स्य महाविद्यालयाची उभारणी व पदभरती दापोली विद्यापीठाच्या अखत्यारीत करा
आ. नितेश राणे यांनी केली मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : देवगड गिर्ये येथील प्रस्तावित मत्स्य महाविद्यालय…
किमान वेतनासाठी टिप्परचालकांचा महापालिकेसमोर ठिय्या
कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर कचरा उठाव करणाऱ्या टिप्परचालकांना किमान वेतन मिळावे यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर सलग दुसऱ्या…


















