देवगड जामसंडे नगरपंचायत सभेत नळपाणी प्रश्नावरुन सत्ताधारी – विरोधकांत जुंपली
देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायत स्वतंत्र नळपाणी योजनेच्या नवीन प्रस्तावाबाबतच्या विचार विनिमय करण्याच्या विषयावरुन देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये…
संत गरीबदास बोध दिनानिमित्त शोभा यात्रा
चौके (प्रतिनिधी) : संत गरीबदास बोध दिनानिमित्त रविवार दि- 26/2/23 रोजी कुडाळ शहरात शोभायात्रा नाबरवाडी संजुचीवाडी ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर…
मराठी राजभाषा गौरव दिनी कणकवली नगरवाचनालयात पुस्तक प्रदर्शन
कणकवली (प्रतिनिधी) : मराठी राजभाषा गौरव दिन व कुसुमाग्रज यांच्या जपतानामत्त कणकवली नगरवाचनतापाच्या आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात ग्रंथ व पुस्तकांचे प्रदर्शन…
संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू
ओरोस (प्रतिनिधी) : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृती बंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पातून किमान वेतनासाठी…
बावशी गावच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे 2 मार्च रोजी रस्ता रोको आंदोलन
चार कि.मी रस्त्याची पूर्णत: झाली चाळण ; आंदोलनासाठी बावशी महिलांचा पुढाकार नांदगाव (प्रतिनिधी) : विकासापासून वंचित राहिलेल्या बावशी गावच्या ४…
अनिष्ट प्रथा परंपरांची बंधने झुगारत स्त्रियांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे – सरिता पवार
कणकवली (प्रतिनिधी) : स्त्रीयांचे माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना आपण नाकारायला हवं. आपल्या धर्म संस्कृतीनी लादलेली आणि पिढीजात जपलेली, सर्व अनिष्ठ चालिरितीची…
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या वस्तीगृहाच्या इमारती गळफास लावून आत्महत्या केली आहे.…
समाज मंदिरात बँजो साहित्य ठेवून केले कुलुप ; कसालमधील प्रकाराची सीईओं कडे तक्रार
ओरोस (प्रतिनिधी): कसाल येथील समाज मंदिराला एका व्यक्तीने स्वतःची मालमत्ता समजत त्यात बँजो ठेवत कुलूप केले असल्याची तक्रार येथील शशिकांत…
नांदगाव वैश्य समाज वधू वर मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद
400 वधू वर यांची नोंदणी नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव वैश्य समाजाच्या वतीने वैश्य समाज बांधव वधू वर सूचक…
कांदळगाव वाचनालय येथे २७ रोजी ग्रंथ प्रदर्शन
मसुरे (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजानिक वाचनालय कांदळगाव, तालुका मालवण येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते…
स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान !
जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं. १ मध्ये पदवीधर शिक्षिकापदी आहेत कार्यरत कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील…
एकनाथ कोकाटे यांची उ.बा.ठा. शिवसेना खारेपाटण विभागप्रमुखपदी नियुक्ती
कणकवली (प्रतिनिधी) : वारगाव माजी सरपंच एकनाथ कोकाटे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खारेपाटण विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना…
सिंधुदुर्गातील दांपत्य पोहचले ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर
त्यांच्या याच कामाची दखल झी मराठी या नामांकित वाहिनीने घेत, चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहुणे…
कोमसाप च्या निबंध स्पर्धेत जान्हवी दाभोलकर, गौरी कोठावळे प्रथम
सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोमसापच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत जान्हवी नंदकुमार दाभोलकर व दुसऱ्या गटातून गौरव आनंद…















