आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जनतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमीत्ताने वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने मानाचा मुजरा….!

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी वेंगुर्लेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्याने शहरातील माणिक चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, छत्रपती…

खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांचा भाजप प्रवेश व्यक्तिगत स्वार्थासाठी

शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांची टीका खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावच्या शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान सरपंच प्राची ईसवलकर यांनी नुकताच लोकसभेच्या निवडणूकीचे निकाल जाहीर होताच दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टी पक्षात भजपा आमदार नितेश राणे यांच्या…

नारायण राणेंच्या विजयासाठी घेतलेल्या मेहनतीची पालकमंत्री रविंद्र चव्हाण व निलमताई राणे यांनी घेतली दखल

पप्पा तवटे व रुपेश कानडे यांचे केले अभिनंदन कुडाळ (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातुन नारायण राणे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. नारायण राणेंच्या विजयासाठी निवडणुकीत घेतलेल्या मेहनतीची दखल घेवुन पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच नीलमताई राणे…

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी राज ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

रत्नागिरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी मुंबई येथील शिवतीर्थ या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांचे व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे आभार मानले याप्रसंगी शर्मिला ठाकरे,…

पावशी येथे राणेंच्या विजयाचा भाजपकडून आनंदोत्सव

कुडाळ (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पावशी गावात आज भाजपाच्या वतीने पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित पप्या तवटे, राजन जाधव,संजय कोरगावकर,रुणाल कुंभार,नयना तवटे,प्रकाश पावसकर,लीना पवार, साईल वराडकर, गणेश खोत,रमेश…

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या युगात स्मार्ट व्यक्तिमत्व बनवा – जयेंद्र रावराणे गणेश जाधव यांनी व्याख्यानातून उलगडले छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व वैभववाडी (प्रतिनिधी) : आज सर्वत्र छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे…

नारायण राणेंच्या अभिनंदनाचा शिंदे शिवसेना गटाचा बॅनर फाडला ; भाजपा – शिंदे शिवसेनेतील दुफळी उघड

बॅनर वरील किरण सामंत आणि संजय आग्रे यांचा फोटो फाडला कणकवली (प्रतिनिधी) : महायुतीचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदनचा बॅनर फाडण्यात आल्याचे चित्र आज कणकवलीत दिसून आले. कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक मराठा मंडळ रोडवर हा बॅनर लावण्यात आला…

नांदगाव सरस्वती हायस्कूलचे माजी शिस्तप्रिय मुख्याध्यापक वाय डी.देसाई यांचे निधन

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल नांदगाव या विद्यालयाचे शिस्तप्रिय अशी ओळख असलेले माजी मुख्याध्यापक वाय.डी.देसाई यांचे आज अल्पशा आजाराने डोंबिवली येथे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. डॉ . देसाई यांचे ते बंधू होते. त्यांच्या…

जेसीबीच्या धडकेतील जखमी मनिषची तब्बेत खालावली

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जेसीबीची धडक बसल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या खासकीलवाडा येथील मनीष देसाई या युवकाची तब्येत अधिकच खालावली आहे. त्याच्यावर गोवा-बांबुळी येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी त्याचे काका मिलिंद देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जेसीबी चालक मोहन राठोड याच्यावर गुन्हा…

दोडामार्ग पोलिसांकडून गोवा बनावटीची 14 हजार 400 रुपयांची दारू जप्त

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग पोलिसांनी गोवा बनावटीची 14 हजार 400 रुपयांची अवैध दारू 4 जून रोजी आवाडे येथे जप्त केली. दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.हवालदार वसंत देसाई यांच्या फिर्यादीनुसार आरोपी डेव्हिड आलेक्स फर्नांडिस (…

error: Content is protected !!