आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने खारेपाटण बौद्ध विहार येथे क्षमता बांधणी कार्यक्रम संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र मार्फत दि. ०५ मार्च २०२३ रोजी खारेपाटण बौद्ध विहार येथे क्षमता बांधणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, अनुभव साथी राहुल कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे एक नवीन गट बांधणी खारेपाटण येथे…

जागतिक महिलादिनानिमित्त माधवबाग ची महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम

महिलांची थायरॉईड, ईसीजी तपासणी फक्त 199 रुपयांत कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त माधवबाग च्या वतीने महिलांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून 1 हजार रुपये खर्च असणारी थायरॉईड आणि ईसीजी तपासणी महिलांसाठी केवळ 199 रुपयांत केली जाणार आहे. 9 मार्च…

हॉटेल गोकुलधाम समोर कारची महिलेला धडक ; महिला जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील सर्विस रस्त्यावरून चालत जाणाऱ्या कणकवली बिजलीनगर येथील कीर्ती सावंत यांना कार चालकाने जोरात धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तर कीर्ती सावंत यांच्या सोबत असलेली त्यांची भाची कारची धडक बसून देखील सुदैवाने किरकोळ जखमी झाली. कारच्या…

डंपर ची हूल ठरली डॉक्टर च्या कार अपघाताला कारणीभूत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सातार्डामार्गे मळेवाडच्या दिशेन येत असताना साटेली आरोस दरम्यानच्या अवघड वळणावर चिरे वाहतुक करणाऱ्या डंपरने हूल दिल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली. यात हुंडाई ईऑन (एम एच ०७ क्यू ६४१६) कारचे मोठे नुकसान झाले तर कारचे मालक…

बापर्डे येथे काथ्यावर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र काथ्या धोरण २०१८ अंतर्गत महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ (MSSIDC) मुंबई पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) सिंधुदुर्ग आयोजित मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम बापर्डे येथील ग्रामपंचायत सभागृह बापर्डे येथे जिल्हा…

जिल्ह्यात उद्यापासून होळी उत्सव

५३८ सार्वजनिक तर ६२३ खाजगी होळ्यांचे होणार पूजन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात होळी उत्सवाला सोमवार(६ मार्च) पासून सुरुवात होत असून जिल्ह्यात ५३८ सार्वजनिक तर ६३३ खाजगी अशा एकूण ११७१ ठिकाणी होळीचे पूजन होणार आहे .काही गावात मान पानावरून वाद असल्याने…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडले महा स्वच्छता अभियान

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन. चौके (प्रतिनिधी) : महाराष्ट्र भूषण तिर्थरुप डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिनांक ०१ मार्च २०२३ रोजी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता अलिबाग जि रायगड यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण सन्मानित पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ…

खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार संपन्न …

खारेपाटण तालुका झालाच पाहिजे.अशी एकमुखी मागणी सर्वानुमते करण्यात आली खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन खारेपाटण तालुका निर्माण व्हावा.या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या कणकवली देवगड व राजापूर…

समाजबांधवांचे हित जोपासणे हे संस्थेचे आद्यकर्तव्य – संजय कदम

संत रोहिदास सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय चतुर्थ वर्धापनदिन धुमधडाक्यात संपन्न राज्यस्तरीय संत रोहिदास सन्मान पुस्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रदान कणकवली (प्रतिनिधी) : इमान आमच्या मातीशी..माणुसकीच्या नात्याशी हे ब्रीदवाक्य असणारी संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था महाराष्ट्र मुंबई ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत…

कोष्टी समाजाचे कणकवली शहर विकासात नेहमीच भरीव योगदान – समीर नलावडे

नाविन्यपूर्ण रिंग रोडचे काम सुरू चौंडेश्वरी मंदिरालगतचे गणेश मंदिर हटवीले कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या रिंगरोड च्या फेज वन चे काम यापूर्वी सुरू केलेले होते. परंतु यातील महत्वाचा टप्पा असलेल्या चौंडेश्वरी मंदिरा नजिकचे बाधित होणारे गणपती…

error: Content is protected !!