सिसिडिटी संस्थेकडून मालाड आप्पापाडा जामृशीनगरमधील जळीतग्रस्तांना मदतीचा हात
खारेपाटण (प्रतिनिधी) : घरटं पाखरांचं असो की माणसांचं. घरटं आणि घर , संसार उभारायला पाखरांना आणि माणसांनाही खूप कष्ट घ्यावे लागतात. पण हेच घरटं अथवा घरकुल जेव्हा एखाद्या आकस्मिक कारणानं अपघात होवून उन्मळून पडतं. तेव्हा माणसं असोत की जीवसृष्टी तील…