आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

फोंडाघाट विद्यानगरचे महादेव गोविंद सोलकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट विद्यानगरचे जेष्ठ नागरिक तथा प्रसिद्ध पानाचे व्यापारी महादेव गोविंद सोलकर वय 76 वर्षे यांचे काल रात्री 11 वा. च्या दरम्याने अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा…

कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगडइळये येथील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

खा. राऊत यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत. इळये बौद्धवाडीत भाजपला खिंडार देवगड ( प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुक्यातील इळये बौद्धवाडी येथील भाजप कार्यकर्ते उमेश जाधव, दीपक जाधव, विवेक जाधव, सागर जाधव, अक्षय जाधव, सदाशिव जाधव यांनी उद्धव बाळासाहेब…

कडाक्याच्या उन्हातही प्रचार करणारे निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना- इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते गावोगावी फिरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडाक्याचे ऊन असून अंगाची लाही लाही होत असताना, घामाच्या धारा वाहत असताना देखील कार्यकर्ते याची पर्वा…

मालपे येथे भिषण अपघात

कासार्डे (प्रतिनिधी) : प्रो. प्रा. दळवी कॉन्ट्रैक्टर यांचा बॉयलर रॅकर मालपे येथे पलटी झाली.या घटनेत शांताराम विठोबा घाडी यांचे” घर व अर्धापाया तुरला आणि त्याचे नुकसान झाले. या घटनेची ताबडतोब सरकारी यंत्रणांनी दखल घ्यावी, हा अपघात आज सकाळी ९.३० च्या…

दारिस्ते बौद्धवाडीवासीयांना संदेश सावंत यांची साथ

पाणीपुरवठ्यासाठी स्वखर्चाने दिला 15 हजार किंमतीचा पाईप कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते बौद्ध वाडी येथे सध्या अती उष्णते मुळे पाण्याची टंचाई जाणवत असते वेळी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी तात्काळ समस्या जाणून घेत, 15000 हजार रक्कमेचा 300मीटर लांबीचा पाईप…

कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालयात धिंगरी अळंबीचे यशस्वी उत्पादन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी अळंबी लागवड तंत्रज्ञान या प्रयोगातून शिक्षण उपक्रमांतर्गत घिंगरी अळिंबीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. अळंबी ही एक प्रकारची पौष्टिक बुरशी असून तिचे मानवी आहारात विशेष महत्व आहे. मधुमेह,…

शिरवलवासीयांची राजकीय प्रचार बंदी ! आधी रस्ता करा नंतर प्रचार करा

शिरवल गावच्या प्रवेशद्वारावर प्रचारासाठी प्रवेश बंदीचा लावण्यात आला फलक कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेला शिरवल गावातील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. ३० वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला हा रस्ता आता मात्र शेवटच्या घटका मोजत आहे. रस्त्याचे…

नारायण राणेंसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा हुंबरठमध्ये झंझावाती प्रचार

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यातील हुमरठ येथे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ बैठक घेतली. लोकानी राणे साहेब यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा शब्द दिला त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष…

लोरे नं.२ मधील उबाठा गटाचे ग्रा.पं. सदस्य विजय मांडवकर यांच्यासह युवासेना अमोल गोरुले यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील लोरे नं२ येथील उबाठा गटाचे ग्रा पं सदस्य विजय मांडवकर व अमोल गोरुले यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या…

आंध्रप्रदेशातील बौध्दीदृष्ट्या अक्षम युवक दुर्गादास कोल्ली याचे संविता आश्रम कडून कुटूंब पुनर्मिलन

कुडाळ पोलीस स्टेशन द्वारे संविता आश्रमात दाखल झाला होता दुर्गादास खारेपाटण (प्रतिनिधी) : आंध्रप्रदेशातील दुर्गादास कोल्ली (वयः३९) या बौध्दीक दृष्ट्या अक्षम (स्लो लर्नर) युवकाचे संविता आश्रमकडून नुकतेच कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले. हैदराबाद येथून कुटुंबियांची नजर चुकवून दुर्गादास हा युवक कोणत्या…

error: Content is protected !!