वन संज्ञेत अडकलेल्या शिवापूर – शिरशिंगे रस्त्याचा तिढा सुटला, ३.७० हेक्टर जमिनीचे झाले डायवर्जन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शिफारसीने प्रक्रिया पूर्ण, सांगेली, नेरूर, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मानले नारायण राणेंचे आभार शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार निलेश राणे यांनीही घेतल्या होत्या बैठका कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील शिवापूर आणि सावंतवाडी तालुक्यातील…








