भाजपा माजी आमदार प्रमोद जठार यांच्या लोकसभेच्या अनुषंगाने तुळस गावात गाठीभेटी…!

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आपल्या देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना प्रंतप्रधान करण्यासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेत आपल्या हक्काचा खासदार लोकसभेत पाठवण्यासाठी भाजपा माजी आमदार प्रमोद जठार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज्यसरकारच्या, केंद्रसरकारच्या माध्यमातून तुळस गावात भरीव निधी देण्यात आला. अनेक योजना…








