श्री भगवती हायस्कुल मुणगेचे ४ जानेवारीला स्नेहसंमेलन

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल व स्व. विणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसचे वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा ४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम संस्था कार्याध्यक्ष नारायण…








