आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बागायत पुला नजीकचा धोकादायक वीज पोल बदला !

मसुरे (प्रतिनिधी) : बागायत पुला नजीक वीज वितरण कंपनीचा वीज खांब मागील आठवडा भर वाकलेल्या अवस्थेत असून रहदारीच्या मार्गावर वीज पोल, वीज वाहिन्या तुटून पडल्यास जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे.वीज वितरणच्या अधिकारी वर्गाने त्वरित दखल घेऊन सदर वीज…

नॅशनल हायवेवर हळवल फाट्यावर रंबलर घालण्यास सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या मागणीला यश कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हळवल फाटा येथे अपघात होत असलेल्या वळणावर अपघात रोखण्यासाठी अखेर “रम्बलर” घालण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशी व वाहनधारकातून समाधान होत आहे. याबाबतची मागणी राष्ट्रवादी अजित पवार…

रोलर्स म्युझिक ग्रुप सह मुंबईचा जादूगार प्रसाद बच्चे कंपनीचे करणार मनोरंजन

एक दिवस छोट्यांसाठी” ची तयारी अंतिम टप्प्यावर माजी नगराध्यक्ष समीर नलावडें नि तयारीची केली पाहणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात समीर नलावडे मित्र मंडळ आयोजित एक दिवस छोट्यांसाठी या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्या झाली असून या चिमुकल्यांसाठीच्या या कार्यक्रमाच्या तयारीचा…

रास्तभाव धान्य दुकानदारांच्या धरणे आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेखत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व राॅकेल धारक संघटनेच्या 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.रास्तभाव धान्य दुकानदारांच्या रास्त मागण्यांचा विचार सरकारने…

व्यानमाता भवानी देवीच्या दर्शनाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे उपस्थित

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुणकेरी,ता.सावंतवाडी येथील सावंत भोसले कुळाची कुलदेवता व्यानमाता भवानी देवीच्या दर्शनाला आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत कुलस्वामीनीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सावंतवाडी संस्थानचे बाळराजे, युवराज लाखमराजे, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करुन अटक करा

पुणे (ब्युरो न्युज) : राज्यात दंगली होऊ शकतात असं म्हणणारे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी केंद्रीय लघू सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत…

परुळे कुशेवाडा येथील नवीन मंजूर हवामान मापक यंत्राचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी याच्या हस्ते उद्घाटन…!

आचरा ( प्रतिनिधी) : यापूर्वी गेली कित्येक वर्षे हवामान मापक यंत्र खवणे येथे होते सदर यंत्र चुकीच्या जागी बसविण्यात आले होते त्यामुळे पर्जन्य तापमान मापन व्यवस्थित होत नव्हते या कारणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळत नव्हती. सदर बाब म्हापण…

चिंदर येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन….!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावठणवाडी येथील, गावठणवाडी स्मशानभूमी शेड बांधणे – पाच लाख, बौध्दवाडी पायवाट बांधणे- पाच लाख, चर्मकारवाडी पायवाट बांधणे – पाच लाख अशा विविध विकास कामांचे मंगेशशेठ गांवकर, धाकू चिंदरकर, काशिराम पवार यांच्या हस्ते आज भूमी…

रविवारी कणकवलीत होणार शैक्षणिक परिषद

कणकवली ( प्रतिनिधी) : बुक्टू, शिक्षक भारती, शिक्षकेतर कर्मचारी व अन्य संघटनाच्या वतीने रविवारी दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता कणकवली येथे मराठा मंडळाच्या सभागृहात एकदिवशीय जिल्हास्तरीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक…

दूरसंचारच्या कारभाराविरोधात पळसंब सरपंच, उपसरपंचांचे उपोषण

आचरा (प्रतिनिधी): पळसंब गावामध्ये गेले काही दिवस दूरसंचार विभागाच्या खंडित होणाऱ्या सेवेमुळे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. गावात मनोरा असतानाही ‘ रेंज ‘ कार्यान्वित नसल्याने ग्रामपंचायत स्तरावरून वारंवार दूरसंचार विभागाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र दूरसंचार कडून कोणतीही कार्यवाही झाली…

error: Content is protected !!