रास्तभाव धान्य दुकानदारांच्या धरणे आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेखत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व राॅकेल धारक संघटनेच्या 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.रास्तभाव धान्य दुकानदारांच्या रास्त मागण्यांचा विचार सरकारने तातडीने करावा व रास्तभाव धान्य दुकानदारांच्या धरणे तसेच बेमुदत बंद आंदोलनामुळे सर्वसामान्य गरीब जनतेची होणारी गैरसोय दूर करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!