नवरात्र उत्सव व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने योग्य ती काळजी घ्या – जिल्हा पोलिस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आगामी येणाऱ्या नवरात्र उत्सव व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे पोलीस पाटील, नवरात्रोत्सव…








