आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जादूटोणाविरोधी कायदा सर्वांसाठी-नंदिनी जाधव

रावराणे महाविद्यालयात जादूटोणा विरोधी कायदा-२०१३ च्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित प्रबोधन कार्यक्रम वैभववाडी (प्रतिनिधी): धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अनिष्ट प्रथा, परंपरांना प्रतिबंध करणारा जादूटोणाविरोधी कायदा-२०१३ हा एक महत्त्वाचा कायदा आहे. सदर कायदा समजून घेऊन त्याचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी करण्याची सर्वांची…

वैभववाडी तालुक्यातुन २००० पदवीधर मतदार नोंदणी पुर्ण करण्याचा निर्धार

निवडणूक नोंदणी जिल्हा संयोजक म्हणून प्रमोद रावराणे यांनी सर्व पक्षीय बैठकीचे केले होते आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपा व मित्र पक्षांकडून वैभववाडी तालुक्यातुन २००० कोकण पदवीधर मतदार नोंदणी पुर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याबाबत आज आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य…

खारेपाटण येथील बाळ गोपाळ सार्वजनिक मित्र मंडळाच्या गणपतीचे थाटात विसर्जन

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने खारेपाटण शिवाजी पेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे अर्थात खारेपाटण राजाचे काल सोमवार दि.९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी उशिरा थाटामाटात ढोलताशांच्या गजरात…

आ.नितेश राणेंनाच भिडले | युवासेनेने गौरविले

देवगड (प्रतिनिधी): देवगड ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ वरून आमदार नितेश राणेंना जाब विचारणाऱ्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज विशेष सत्कार केला. सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणेंना होऊ द्या चर्चा असे आव्हान देत देवगड…

धामापूर येथे पोस्टाच्या वतीने ” डाक चावडी ” कार्यक्रम संपन्न

सरपंच मानसी परब यांची प्रमुख उपस्थिती चौके ( अमोल गोसावी ) : डाक सामुदायिक विकास कार्यक्रम ( DCDP ) अंतर्गत सिंधुदुर्ग डाक विभागाच्या वतीने धामापूर ग्रामपंचायत सभागृह येथे आज डाक चावडी हा कार्यक्रम घेण्यात आला. नागरीकांना पोस्टाच्या सर्व सेवा आणि…

सरकारी शाळांपाठोपाठ शासकीय रुग्णालयेही खाजगी एजन्सीच्या घशात – परशुराम उपरकर

कणकवली (प्रतिनिधी): राज्य सरकार मोठमोठ्या घोषणा करत योजना जाहीर करत आहे आणि दुसऱ्या बाजूला मोक्याच्या जागा उद्योजकांना देत आहे. आधी शाळा दत्तक दत्वावर खाजगी उद्योजकांना देण्याचा जीआर काढला, आता शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे खाजगी एजन्सीला देण्याचा जीआर काढला…

ज्या मातीत आपण जन्म घेतला त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी एक दिवसा पुरते नव्हे तर कायम मनात भावना ठेवा- आ.नितेश राणे

‘मेरी माटी, मेरा देश’ या कार्यक्रमामागचा विचार, भावना आत्मसात करा आ. नितेश राणे यांचे जनतेला आवाहन मेरी माटी, मेरा देश’ अभियान; कणकवली पंचायत समितीतर्फे ढोलताशांच्या गजरात उत्सवी अमृत कलश यात्रा कणकवली (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी, मेरा…

आपल्या मालकाचा बाजार चालावा म्हणून बटक्या स्वानांचा देवगड ला तरुणांवर केलेला हल्लागुल्ला सुनियोजित – संदिप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी): काल देवगड शहरातील ग्रामीण रुग्णालयातील तरुणाचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी केलेला हल्लागुल्ला “, याचेवर शिवसेना उद्द्व बाळासाहेब पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री संदीप सरवणकर यांनी तिखट प्रतिक्रिया देताना म्हंटले की,”चाणक्य म्हणाले होते की, जेव्हा राजा व्यापारी बनतो, तेव्हा प्रजा…

नेरुर वाघोसेवाडी येथे अज्ञाताने रिक्षा जाळली

रिक्षा पूर्णपणे जळून खाक कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील नेरुर वाघोसेवाडी येथील सदानंद उर्फ नंदू खवणकर यांच्या घरासमोर लावलेली रिक्षा अज्ञात इसमानी जाळून टाकली आहे. ही रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली आहे रात्री अडीच वाजताच्या सुमारास ही…

नवरात्रोत्सव मंडप उभारणीचा प्रमोदशेठ मसुरकर यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना कणकवली तालुका सार्वत्रिक नवरात्र उत्सवाच्या मंडप उभारणीच्या कामाची सुरुवात शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. नवरात्रोत्ससानिमित्त कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मंडप उभारणीला आज प्रारंभ करण्यात…

error: Content is protected !!