आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आंबा बोर्ड होणार स्थापन ….कोकणातील शेतकऱ्यांना मिळणार न्याय

आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश कणकवली (प्रतिनिधी) : काजू बोर्डाच्या धर्तीवर आंबा बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणारा काजू नियंत्रित करण्यासाठी चर्चा झाली. कोकणातील शेतकऱ्यांचे आंबा- काजू संदर्भातील…

धामापूर श्री देव मोरेश्वर गणपती मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली. रोख रक्कम केली लंपास

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील धामापूर सडा येथील श्री देव मोरेश्वर गणपती मंदिर येथील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी काल गुरुवार दिनांक २७ रोजी रात्री फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. आज सकाळी मंदिरात नित्यपुजेसाठी श्री नितीन सातार्डेकर गेले…

नवीन कुर्ली वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून द्या

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांनी घेतली भेट नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष होते उपस्थित परिपूर्ण प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडे सादर, त्याला त्वरित मंजुरी द्यावी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील पुनर्वसीत “नवीन कुर्ली वसाहत…

लोरे नं 2 सरपंच विलास नावळे यांचे दातृत्व

स्वखर्चाने गावातील जि प शाळांतील विद्यार्थ्यांना केले मोफत शैक्षणिक साहित्य आणि वह्या वाटप वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं 2 गावचे सरपंच विलास नावळे आणि मित्रमंडळाच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद च्या चार शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि वह्या…

होमगार्डना अच्छे दिन ! सलग सहा महिने काम, तीन वर्षांनी केली जाणारी नोंदणी बंद

राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा ब्युरो न्युज( मुंबई) : होमगार्ड अर्थात राज्य गृहरक्षक दलासंबंधित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. होम गार्डना आता सलग सहा महिने काम दिलं जाणार आहे आणि त्यासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात…

उंडिल नरवाडी रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून

ठेकेदाराकडून पुन्हा रस्ता बांधून घ्यावा – उपसरपंच जयेश अशोक नर यांची मागणी तळेरे( प्रतिनिधी) : 5 लाख निधी खर्चून खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलेला देवगड तालुक्यातील उंडील नरवाडी रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे 5 लाख निधी खर्चून नव्याने…

उंडील नरवाडी त डोंगर खचला

उपसरपंच जयेश अशोक नर यांच्या दक्षतेनंतर प्रशासनाने घेतली दखल तळेरे (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे देवगड तालुक्यातील उंडील गावातील नरवाडी भागातील ब्राम्हणवाडी रस्त्यालगत डोंगर खचला असून उपसरपंच जयेश अशोक नर यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून तहसीलदार रमेश पवार यांना मोबाईलवरून…

भाजपा नेते निलेश राणे यांची वचनपूर्ती, वर्दे ग्रामस्थांना दिलेल्या वचनाची पूर्तता

वर्दे फातरीचे गाळू रस्त्यासाठी, नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून ५ लाखांचा निधी मंजूर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून कुडाळ व मालवण तालुक्यासाठी २ कोटी ३०लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. कुडाळ व मालवण तालुक्यात झालेल्या…

कणकवली आचरा मार्ग खड्डेमय

वाहनधारकांना खड्डे चुकवताना करावी लागते कसरत कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली – आचरा मार्गावर नेहमीच पावसाळ्यात खड्डे पडतात यंदाही कणकवली आचरा महामार्गावर जुन्या पोस्ट ऑफिस समोरील परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. आणि त्यामुळे वाहनधारकांना कसरत करून गाडी चालवावी लागते परिणामी अपघाताची…

कोर्ले सातांडी धरणावरून फणसगाव पंचक्रोशीला मिळणार स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना

आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा मंत्री पाटील यांच्याकडे केली मागणी देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी विधानभवनात पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत निवेदन दिले.यावेळी…

error: Content is protected !!