आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वृद्ध व्यक्तीला मिळाला आश्रय

भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांचे लाभले सहकार्य कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील स्मशानभूमीमध्ये राहणारे वृद्ध व्यक्ती पन्नालाल यांना नगरपंचायतीचे भाजप गटनेता विलास कुडाळकर यांच्या सहकार्याने पणदूर येथील सविता आश्रम येथे पाठविण्यात…

आ. नितेश राणे यांनी करूळ घाट मार्गाची केली पाहणी

खड्डे भरणे, गटार सफाईची कामे दोन दिवसात सुरू करणार : उपकार्यकारी अभियंता अतुल शिवनिवार यांची कबुली वैभववाडी (प्रतिनिधी) : शासनाचा पैसा हा जनतेसाठी वापरा. आम्ही तुमच्या खिशातले पैसे मागत नाही आहोत. चुकीचे पाऊल आम्हाला उचलायला भाग पाडू नका. असे खडे…

चेंदवण वेलवाडी येथे रस्त्यात दरड कोसळल्याने विद्यार्थी शाळेपासून वंचीत

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही रुपेश पावसकर यांचा प्रशासनाला इशारा कुडाळ (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून ठीक ठिकाणी दरडी कोसळत आहेत तर चक्क रस्ते सुद्धा वाहून जायला लागले आहेत संबंधित विभाग मूग…

आंबोली नंतर करूळ घाटात कोसळली दरड ; वाहतूक खोळंबली

वैभववाडी (प्रतिनिधी) गेली चार दिवस तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीत करुळ घाटात रस्त्यावर दरड कोसळली. यामुळे वाहातूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने पोलिसांनी दरड बाजूला केल्यानंतर वाहातूक सुरळीत केली. शनिवारी सकाळी ही घटना घडली. तालुक्यात शुक्रवारी पावसाचा जोर…

आंबोली नंतर करूळ घाटात कोसळली दरड ; वाहतूक खोळंबली

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेली चार दिवस तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीत करुळ घाटात रस्त्यावर दरड कोसळली. यामुळे वाहातूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने पोलिसांनी दरड बाजूला केल्यानंतर वाहातूक सुरळीत केली. शनिवारी सकाळी ही घटना घडली. तालुक्यात शुक्रवारी पावसाचा…

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या आवाहनानुसार नागिरकांचा मदतीचा हात

पीडितेच्या कुटुंबियांची अन्नधान्याची केली सोय ; घरदुरुस्तीसाठी देणार 1 हजार चिरे सुभाष बोवलेकर यांचे दातृत्व वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला पोलीस ठाणे येथिल खेलगिरी मठ परिसरातील दाखल गुन्हयातील एका पिडीत कुटुंबियांनी पोलीस निरीक्षक वेंगुर्ला यांच्याकडे घरात कर्ता कमावणारा कोणी नसल्याने जेवण…

पराड येथे नदीकिनारी भूभाग खचल्याने घरांना धोका

हरी खोबरेकर यांनी भेट देत केली पाहणी चौके (अमोल गोसावी) : गेले काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पराड गावातील नदीकिनारी असलेला भाग मोठ्या प्रमाणात खचला. परिणामी लगतच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाकरे गट शिवसेनेचे…

भर पावसाळ्यात देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा बंद

आमदार नितेश राणेंनी तातडीची आढावा बैठक घेत काढला तोडगा देवगड जामसंडे वासीयांना होणार सुरळीत पाणीपुरवठा देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायत पाणीपुरवठा करणा-या दहिबांव अन्नपूर्णा प्रादेशिक नळ योजना दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने देण्यात यावा. देवगड जामसंडे भागातील पाणीपुरवठा हा सहा दिवस…

रायगड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आचरा पोलीस अलर्ट….!

स.पो.नि.अनिल व्हटकर यांनी आचरा पोलिस स्टेशन हद्दितील संवेदनशील गावांची पहाणी करुन ग्रामस्थांनशी केली चर्चा आचरा (प्रतिनिधी) : आचरा पोलीस ठाणे हद्दीतील डोंगर पायथ्याशी तसेच डोंगरा पासून जवळ असणाऱ्या कुडोपी, बुधवळे, मठ बुद्रूक, किर्लोस, चिंदर व शिरवंडे गावांना आज दुपारच्या सत्रात…

पुरळमध्ये भर वस्तीत घरातील कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

बिबट्याचा हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद ; पुरळ गावात भीतीचे वातावरण देवगड (प्रतिनिधी) : पुरळमध्ये चक्क घराच्या गॅलरीत उडी घेवून दोनपैकी एका कुत्र्याला बिबट्याने उचलून नेण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून पुरळ गावात या घटनेने सध्या भीतीचे…

error: Content is protected !!